Description
“स्वामी माझ्या पाठीशी” — श्रद्धा, विश्वास आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची भावना व्यक्त करणारा खास मराठी T-shirt. स्वामींची भक्ती मनापासून करणाऱ्या प्रत्येकासाठी हे T-shirt एक साधं पण अर्थपूर्ण statement आहे.
Swami Majha Pathishi T-Shirt हे Swami Samarth devotees आणि spiritual Marathi lifestyle आवडणाऱ्या लोकांसाठी design केले आहे. रोजच्या वापरासाठी, मंदिरात जाण्यासाठी, भक्तीच्या कार्यक्रमांसाठी किंवा आपल्या श्रद्धेची भावना अभिमानाने व्यक्त करण्यासाठी हा T-shirt योग्य आहे.
Fabric: 100% cotton with 180 GSM for lightweight comfort.
Fit: Perfect unisex regular fit – your go-to everyday tee.
Care: Wash inside-out in cold water, dry on low heat. Flip it inside out before ironing.


Reviews
There are no reviews yet.